Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नौदलाचं 'ड्रोन' समुद्रात कोसळलं

Webdunia
गुरूवार, 28 जुलै 2016 (10:49 IST)
मोहीमेवर असताना नौदलाचं ड्रोन विमान समुद्रात कोसळलं. हवाईदलाचं विमान बेपत्ता होऊन आठवडा उलटण्याआधीच ही घटना घडल्याने बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी नौदलाने विशेष चौकशी समिती नेमली असून युद्धपातळीवर या ड्रोनचा शोध घेतला जात आहे. या ड्रोनच्या शोधासाठी नौदलाची शोधमोहीम सुरु केली आहे. शिवाय यासाठी विशेष उपकरणं घेऊन खलाशीही शोधकार्यात सहभागी झाले आहेत. रिमोटवर चालणारं हे ड्रोन विमान हेरगिरी आणि किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलं जातं. हे विशेष ड्रोन विमान सलग 4 तास आकाशात घिरट्या घालू शकतं.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments