Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्या.गांगुलींविरोधात पीडित वकील तरुणी तक्रार दाखल करणार

वेबदुनिया
WD
सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्या. ए.के.गांगुली यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणार्थी वकील तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आता पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी केली आहे. गांगुली यांनी सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणाचा अपप्रचार केला जात आहे. अफवाही पसरविल्या जात आहेत. या घटनेची चौकशीच होऊ नये यासाठी काहीजण प्रयत्नशील आहेत, असे पीडितेने 'लीगल इंडिया'वरील आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. दरम्यान, गांगुली यांनी
सरन्यायाधीश पी. सथाशिवम् यांना पत्र लिहून आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. न्यायाधीश पदावर असताना ज्यांच्याविरोधात निकाल दिले होते, त्यांच्याकडूनच हा सर्व प्रकार करण्यात येतो आहे, असे आरोप गांगुली यांनी पत्रात लिहिले आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments