Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पतीच्या बचावासाठी सरसावल्या प्रियंका गांधी

Webdunia
मंगळवार, 22 एप्रिल 2014 (17:18 IST)
आपले पती रॉबर्ट वढेरा यांची बदनामी करण्‍यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचे प्रियंका गांधी यांनी आज (मंगळवारी) रायबरेली येथील जाहीरसभेत सांगितले. कॉंग्रेस अध्यक्षा आणि आई सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी रायबरेलीच्या दौर्‍यावर आहेत.
प्रियांका गांधी म्हणाल्या, विरोधक केवळ राजकीय फायदा करून घेण्यासाठी माझ्या पतींवर खोटेनाटे आरोप केली जात आहेत. मात्र विजय कॉंग्रेसचाच होणार असल्याचा विश्वासही त्यांना यावेळी व्यक्त केला.

मी माझ्या पती मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रियंकांनी स्पष्‍ट केले. निवडणूक प्रचारसभेतून जनतेसाठी काय करणार या मुद्यावर प्रकाश टाकला पाहिले. मात्र विरोधकांना देशातील जनतेबाबत कोणतीही सहानुभूती नाही. ते केवळ आरोप-प्रत्यारोप करण्‍यात मशगुल असल्याचा टोलाही प्रियंकांनी लगावला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments