Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाक उच्चायुक्तांना इफ्तारमध्ये न येण्याचे निमंत्रण

Webdunia
नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाने इफ्तार पार्टीनिमित्त पाकिस्तान उच्चयुक्त अब्दुल बासित यांना दिलेले निमंत्रण मागे घेतले आहे. तसेच त्यांना फोन करुन पार्टीला येऊ नका, असेही सांगितले आहे. 
 
जम्मू काश्मीरमधील पम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ जवान हुतात्मा झाले होते. दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे भारतातील उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे मुस्लीम राष्ट्रीय मंचने बासित यांना पार्टीला न येण्यास सांगितले आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments