Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएम मोदी यांनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, राहुल म्हणाला शुक्रिया

Webdunia
शुक्रवार, 19 जून 2015 (13:01 IST)
आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  
 
पीएम यांनी ट्विटरवर लिहिले," काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या आरोग्य आणि दीर्घायू होण्याची प्रार्थना कामना करतो."
 
पीएम यांच्या या ट्विटला हजारोंपेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट केले आहे.  
 
मोदी यांच्या ट्विटनंतर राहुल गांधींनी त्यांना धन्यवाद दिला. त्यांनी ट्विटरवर लिहिले,"तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.  
 
राहुल गांधी यांचा हा 45वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला होता. ते वाढदिवसाच्या दिवशी दिल्लीतच राहणार आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments