Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियंका गांधीच आतंकवादी : सुब्रमण्यम स्वामी

Webdunia
शनिवार, 4 जुलै 2015 (16:21 IST)
प्रियंका गांधी या स्वत:च आतंकवादी आहेत, असे वक्तव्य भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, गांधी घराण्याला मुस्लीम दहशतवादी संघटनांपासून धोका नाही, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा आदींची सुरक्षा काढून घेण्याची गरज आहे. उलट प्रियंका गांधी या स्वत:च आतंकवादी आहेत. सुब्रमण्यम स्वामी पुढे म्हणाले, प्रियंका गांधी बहुतांश काळ दुबईमध्ये असतात आणि भलत्यासलत्या लोकांना भेटत राहतात. त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय असा प्रश्नही स्वामींनी उपस्थित केला आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments