Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थवर गुन्हा

Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2016 (14:22 IST)
सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील रेस्टॉरंटमधील स्मोकिंग झोनच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन दिला जात आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी काही हुक्का मशीन जप्त केल्या आहेत. तसेच काही ग्राहकांना नोटिस बजावल्या आहेत.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments