Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भगवान श्रीरामानंतर आता हनुमानाला नोटिस

Webdunia
पाटणा: भगवान श्रीराम यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्याच्या घटनेला काही दिवस उलटत नाही तेच रामाचे शिष्य हनुमान यांना रस्त्यातील मंदिर हटविण्याबाबत न‍ोटीस पाठविण्यात आली आहे. 
 
बेगूसराय जिल्ह्याचे अधिकार्‍याने चक्क हनुमानालाच नोटिस पाठविली आहे. नोटिसमध्ये म्हटले आहे की, रस्त्यामध्ये आपले मंदिर आहे. यामुळे रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना ‍त्रास होत आहे. यामुळे आपले मंदिर दुसरीकडे हलवाले. 
 
नोटिस मिळाल्यानंतर लोहिया नगरमधील बजरंग दलाचे कार्यकर्ते मंदिराजवळ एकत्र आले. नोटिशीच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. या घटनेनंतर सं‍बंधिक अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्याने माफी मागितली. चुकीमुळे हनुमानाला नोटिस पाठवली गेली आहे. याबाबतची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments