Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतमोजणीला सुरुवात,भाजप आघाडीवर

Webdunia
मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (10:57 IST)
लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचा आज (मंगळवार) निकाल  जाहिर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजप आघाडीवर आहे.  
 
बडोदा (गुजरात), मैनपुरी (उत्तर प्रदेश) आणि मेडक (तेलंगण) येथे लोकसभेसाठी गेल्या शनिवारी मतदान झाले होते. बडोदा येथे भाजपच्या रंजनबेन पटेल या आघाडीवर आहेत. 
 
तसेच उत्तर प्रदेशातील 11, गुजरातेतील नऊ, राजस्थानातील चार, पश्‍चिम बंगालमधील दोन, ईशान्येकडील राज्यांतील पाच आणि छत्तीसगड व आंध्र प्रदेशातील विधानसभांच्या प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले होते. 
 
दरम्यान, गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments