Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मथूरा हिंसाचार; 320 जणांना अटक

Webdunia
शनिवार, 4 जून 2016 (11:53 IST)
उत्तर प्रदेशातील मथूरामध्ये भडकलेल्या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 320 जणांना पोलिसांनी अटक केली असून यातील मुख्य सुत्रधार रामवृक्ष यादव अजूनही फरार आहे.

दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी भाजप आज धरणं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यलयासमोर होणाऱ्या या आंदोलनात मथुरेच्या खासदार हेमामालिनी सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार आणि भू-माफियांच्या युतीमुळे हा हिंसाचार भडकल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे याची सीबीआयकडून चौकशी व्हावी ;  अशी मागणी त्यांनी केली आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments