Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला साडीत लपवून घेऊन गेली 22 इंची एलईडी (पहा व्हिडिओ)

Webdunia
मध्यप्रदेशातील इंदौर येथील एक मॉलच्या शोरूमहून एक महिला एलईडी टीव्ही आपल्या साडीत चोरून घेऊन गेली. तिचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमर्‍यात कॅप्चर झाले. या प्रकरणात पोलिस तीन स्त्रियांचा शोधात आहे. ही महिला 22 इंची एलईडी टीव्ही साडीत घेऊन गेली.

 
शोरूमच्या मालकाने 3 महिलांविरुद्ध रिपोर्ट दाखल केली आहे. मालकाप्रमाणे 26 जानेवारीला संध्याकाळी 5.50 च्या सुमारे तीन महिला आल्या आणि प्रॉडक्ट्स बघू लागल्या. एक सेल्समॅन त्यांना प्रॉडक्ट्स दाखवू लागला.
 
यादरम्यान दोन महिलांनी सेल्समॅनला आपल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवले आणि तिसरी महिला एलईडी साडीत लपवून निघून गेली.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments