Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मायावती बालंबाल बचावल्या

Webdunia
मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:11 IST)
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती थोडक्यात  बचावल्या आहेत, लखनौत विमान उतरविण्यात येत होते,  यावेळी तांत्रिक बिघाड झाला मात्र सुदैवाने अपघात टळला.

महाराष्ट्रातील प्रचार दौरा आटोपून बहुजन समाज पक्षाच्या  सर्वेसर्वा मायावती रविवारीमाघारी परतल्या.

मात्र, लखनौ विमानतळावर हे भाडोत्री विमान उतरविण्यात  येत असतांना, धावपट्टीजवळ आल्यानंतर विमानाचे पुढील   चाक जाम झाले. वैमानिकाने प्रसंगावधान राखले आणि  चाकांचे साह्य न घेता 'बेली लँडिंग'प्रमाणे प्रयत्न करणे भाग  पडले, आणि यात वैमानिक अखेर यशस्वी ठरला.

वैमानिकाने तात्काळ बिघाडाबाबत हवाई वाहतूक नियंत्रण  कक्षाला कळवले, यानंतर ताबडतोब अग्निशामक, सुरक्षा  रक्षक आणि रुग्णवाहिका धावपट्टीपाशी दाखल झाले होते.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Show comments