Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेतून खेचल्या नोकर्‍या

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2015 (10:54 IST)
अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल ५० हजार तरुणांसाठी नोकर्‍या खेचण्यास यश आले आहे. त्यांनी ब्लॅकस्टोन आणि कोकाकोला या कंपन्यांबरोबर करार केले आहेत.

‘ब्लॅकस्टोन’बरोबर केलेल्या करारानुसार  डिजिटल इंडिया वीक अभियानास प्रारंभ होत आहे. ब्लॅकस्टोन उद्योग समूह पुण्यातील हिंजेवाडी येथे १,२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १,५०० कोटी, मुंबईतील इतर आयटी पार्कमध्ये १,०५० कोटी आणि ईआॅन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी रुपये याप्रमाणे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर कोकाकोला कंपनी चिपळूण नजीकच्या लोटे परशुराम  येथे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Show comments