Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदेव बाबा फुटबॉलच्या मैदानात!

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2016 (12:53 IST)
स्वच्छ भारत मिशन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाच्या समर्थनार्थ फुटबॉलचा सामना खेळवला गेला. बॉलिवूडचे कलाकार आणि खासदारांमध्ये हा सामना रंगला ज्याला योग गुरु रामदेवबाबांनी रंगत आणली. 
रामदेवबाबा फुटबॉल खेळताना दिसले. 
 
मैदानावर रामदेवबाबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते. विशेष म्हणजे या अभियानाचे ब्रँड अँबेसिडर खुद्द रामदेव बाबा आहेत. खासदारांच्या टीममधून बाबुल सुप्रियो, मनोज तिवारी तर बॉलिवूड कलाकारांच्या टीममध्ये अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांनी सहभाग घेतला. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments