Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेखाचे दिल्लीतही नखरे?

वेबदुनिया
WD
बड्या हिरोईनचे चित्र पटात जे नखरे सुरू असतात ते काही लोकांना नवे नाहीत. अभिनेत्रीची 'खासदार' बनलेल्या रेखाचे नखरे मात्र दिल्लीतही सुरू असल्याचे म्हटले जात आहे. रेखाला दिल्लीत महार ाष्ट्र सदनमध्ये उतरवण्यात आले होते, मात्र त्याऐवजी तिला पंचतारांकित हॉटेल हवे होते. जोपर्यंत अशी सोय होत नाही तोपर्यंत आपण एफडीआयबाबत सरकारकडून मत देणार नाही हे तिने स्पष्ट केले होते. दिल्लीत राहण्यासाठी मनपसंद जागा न मिळाल्याने रेखा नाराज आहे. तिला महाराष्ट्र सदनमधील रूमही पसंत नव्हती. त्यामुळे तिने एफडीआयसाठी मत देण्यापूर्वी आपली याबाबतची अट समोर ठेवली होती. ज्यावेळी तिला पंचतारांकित हॉटेलातील निवासाबाबतचे आश्वासन देण्यात आले त्याचवेळी तिने राज्यसभेत जाऊन एफडीआयच्या विषयावर सरकारच्या बाजूने मत दिले. रेखाबरोबर सचिनचीही राज्यसभेतसाठी निवड झाली असली तरी तो कोलकाता कसोटीमुळे मतदानासाठी येऊ शकला नाही.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments