Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहितच्या आई रुग्णालयात

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2016 (11:01 IST)
विद्यापीठात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करत असलेल्या रोहित वेमूलाच्या आई राधिका यांना छातीत दुःखू लागल्याने खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. रोहितचा भाऊ राजा हा त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. रविवारी रात्री त्यांनी रुग्णालयात हलविण्यात आले.

 विद्यापीठाचे कुलगुरू आप्पाराव पोडिले यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पोडिले यांच्या परोक्ष ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. विपीन श्रीवास्तव हे कुलगुरू म्हणून काम पाहतील. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. या प्रकरणामध्ये कमालीचा निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कुलगुरूंना अटक केली जावी, अशी मागणी रोहितच्या आईने केलेली आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments