Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ललित मोदींना भारतात आणा

Webdunia
गुरूवार, 2 जुलै 2015 (09:29 IST)
नगर- सर्वावर आरोप करत सुटलेल्या ललित मोदी यांना भारतात आणायला हवे तरच खरे काय आणि खोटे काय याचा सोक्षमोक्ष होऊ शकेल, असे मत विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
 
एका खटल्याच्या सुनावणीसाठी निकम नगरला आले आहेत. त्यावेळी बोलताना निकम म्हणाले, ‘आयपीएल प्रकरणातील फरारी आरोपी परदेशात बसून येथील नेत्यांवर आरोप करतो आहे. त्यांना प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी मिळून त्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातून ललित मोदी महात्मा आणि ज्यांच्यासंबंधी वक्तव्य केले, ते आरोपी असे वातावरण होता कामा नये. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी’.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments