Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लव्ह जिहाद: मुस्लिम तरुणांना दूर ठेवण्यासाठी हिंदूंची फौज

Webdunia
मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (15:48 IST)
लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीत मुस्लिम तरुणांना गरब्यापासून  दूर ठेवण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार,हिंदू अस्मिता हितरक्षक समितीने मुस्लिम तरुणांना गरब्यापासून दूर ठेवण्यासाठी जवळपास  दीडहजार हिंदू युवकांची फौज तयार केल्याची माहिती समोर आली आहे.या संस्थेची अधिकृतरित्या नोंदणी झाली  नसली तरी विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा असल्याचे विहिंप नेते आशिष भट्ट यांनी सांगितले आहे.
 
गरब्याच्या ठिकाणी मुस्लिम युवकांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका यापूर्वी इंदुर येथील भाजपच्या आमदार उषा ठाकूर  यांनी मांडली होती.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments