Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वैष्णो देवी मंदिराजवळ अपघात, सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू

Webdunia
बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (15:14 IST)
वैष्णोदेवी मंदिराच्या गेट नं 3 जवळ दरड कोसळ्यामुळे सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. असे वृत्त ही आहे की चार जवान देखील जखमी झाले आहे. सध्या सुरक्षा कारणांमुळे वैष्णो देवी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 
 
प्रत्यक्षदारशीने दिलेल्या वृत्तानुसार काही भाविक दरडीखाली अडकले असल्याची शक्यता आहे. ही दरड भाविकांच्या ट्रॅकवर पडली आहे. 
 
वैष्णो देवी श्राइन बोर्डाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments