Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहरुख खानच्या सासर्‍यांचे निधन

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2016 (12:39 IST)
शाहरुख खानचे सासरे आणि गौरी खानचे वडील रमेश छिब्बर यांचा मृत्यू झाला आहे. ते नवी दिल्लीच्या एस्कॉर्ट दवाखान्यात भरती होते. येथे मंगळवारी रात्री किमान 8.55 वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रमेश छिब्बर आर्मीचे रिटायर्ड कर्नल होते. दिल्लीत होईल त्यांचा अंतिम संस्कार.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments