Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संघामध्ये द्या महिलांना प्रवेश

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2016 (10:37 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश देण्याची मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून आरएसएसमध्ये महिलांना समान प्रतिनिधीत्व देण्याची मागणी देसाईंनी केली आहे.
 
आरएसएशी संबंधित असणारा भारतीय जनता पक्ष महिला मतांच्या आधारावर  सत्तेत आला. आता महिलांना आरएसएसमध्ये स्थान मिळाले पाहिजे. मोहन भागवत पुढारलेल्या विचारांचे असून, ते आमच्या मताचा आदर करतील असे देसाई यांनी सांगितले.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments