Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीबीएसई 12वीचा निकाल जाहीर

Webdunia
सोमवार, 25 मे 2015 (11:49 IST)
निकाल cbse.nic.in आणि cbseresult.nic.in वर बघू शकता. विद्यार्थी आपला रोल नंबर लिहून निकाल बघू शकतात. इतर लिंक ज्यावर विद्यार्थी आपला रिजल्ट सोप्यारित्याने बघू शकतात ते या प्रकारे आहे.
 
या लिंकवर क्लिक करून रिजल्ट बघू शकता -  http://t.co/eR6gaE6RER
  
या लिंकवर क्लिक करून रिजल्ट बघू शकता - http://t.co/UvksVf5Nvw
 
या लिंकवर क्लिक करून रिजल्ट बघू शकता- http://t.co/cUZRTNh6j9
 
10वी चा निकाल 27 मे रोजी दिवसा 12 वाजता घोषित करण्यात येईल. 
 
यंदा सीबीएसईच्या परीक्षेत किमान 10 लाख विद्यार्थी सामील झाले होते. ज्यात 6,03,064 मुल आहे 4,26,810 मुली आहेत. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 10 टक्के वाढ झाली आहे.  
 
विद्यार्थी 24300699 (दिल्ली) आणि 011-24300699 (देशाचे इतर भाग) वर डायल करून इंटरेक्टिव वायस रिस्पांस सिस्टम (आयवीआरएस)च्या माध्यमाने निकालाची माहिती जाणून घेऊ शकतात. एमटीएनएलचे उपभोक्ते 28127030 (दिल्ली) आणि 011-28127030 (अन्य भाग) वर कॉल करू शकतात.  .
 
त्या शिवाय विद्यार्थी काही मोबाइल ऑपरेटरच्या एसएमएस सेवेचा उपयोग करून आपला निकाल जाणून घेऊ शकतात. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments