Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मेक इन इंडिया’चा आजपासून जल्लोष

Webdunia
शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (11:10 IST)
‘मेक इन इंडिया’ या उद्योग सप्ताहाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. औपचारिक उद्घाटन केल्यानंतर मोदी विविध राज्यांच्या स्टॉल्सना भेट देतील.
 
सायंकाळी ५ वाजता वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये सप्ताहाच्या उद्घाटनाचा मुख्य समारंभ होणार आहे. १८ तारखेपर्यंत चालणार्‍या या सप्ताहात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील उद्योगांसंबंधीची चर्चासत्रे, गुंतवणुकीसंबंधीचे करार, प्रदर्शने असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला, लिथुआनियाचे पंतप्रधान अलगिर्डास बटकॅविसियस यांच्यासह राज्यातील मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments