1- व्रत ठेवणार्यांनी दाढी-मिश्या आणि केस नाही कापायला पाहिजे. 2 - नऊ दिवसांपर्यंत नखं कापणे देखील वर्जित आहे. 3- जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसांमध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नये. 4- खाण्यात कांदे, लसूण आणि नॉनवेज खाणे टाळावे. 5-...