Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 नियम

Webdunia
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (09:46 IST)
जर आपण नवरात्राच्या नऊ दिवसांचे उपास करतं असल्यास आपण या 9 नियमांचे पालन करावं.
 
1 पूजा करताना मंत्र उच्चारताना चुका होऊ नये हे लक्षात ठेवावं.
 
2 पूजेच्या जागी किंवा देवघरात किंवा घरात घाण अजिबात करू नये. 
 
3 उपवास करणाऱ्यांनी अंघोळ न करता राहू नये किंवा घाणेरडे कपडे घालू नये.
 
4 नवरात्राचे उपवास करत असल्यास दिवसात देखील झोपू नये.
 
5 मांसाहार, मद्यपान करू नये आणि शारीरिक संबंध ठेवू नये. उपवासाच्या घरात इतर कोणीही असे करू नये.
 
6 निराहार असल्यास काही फरक पडणार नाही पण जर का फलाहार करत असल्यास त्यांच्या नियमांचे पालन करावे. वारंवार फळे खाऊ नये. दोन वेळा नेहमी एकाच जागी बसूनच फळं खावे. 
 
7 अन्नात धान्य आणि मीठाचं सेवन करू नये. कुट्टूच पीठ, वरीचे तांदूळ, शिंगाड्याचे पीठ, साबुदाणा, सेंधव मीठ, फळ, बटाटे, मेवे आणि शेंगदाण्याचं सेवन करावे. 
 
8 जर आपण दुर्गा चालीसा, मंत्र, सप्तशती पाठ किंवा चंडी पाठ वाचत असाल तर याचा नियमांना पाळावे. वाचताना कोणाशीही बोलू नका.
 
9 नवरात्रात माणसांनी दाढी करू नये, तसेच नख आणि केस कापू नये.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

वज्रकाया नमो वज्रकाया

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

आरती शुक्रवारची

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments