म्हणे शतानिकाप्रति संवर्तक । महिषासुर नामें दैत्य एक । महा बलिष्ट असुनी प्रख्यात । राज्य करिता झाला शोणितपुरी ॥१॥ कैकवर्षे तपश्चर्या करुनी । ब्रह्म देवासि घेतला प्रसन्न करोनी । वर मिळविला तया कडूनी । देव गंधर्व मनुष्या हातीं मृत्यू न ये ॥२॥ घेउनी आपुल्या चतुरंग सैन्यासी । स्वारी...