Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातला सर्वात स्लीमेस्ट जिओनी एलाईटचे फोटो लिक

Webdunia
शुक्रवार, 5 सप्टेंबर 2014 (12:53 IST)
चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी जिओनी ने जगातील सर्वात स्लीमेस्ट स्मार्टफोन तयार केला असून या स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर लिक झाले आहेत. वर्ल्डस स्लीमेस्ट फोन या टॅगलाईनखाली हा फोन बाजारात आणला जाणार असून जिओनी एलाईट एस 5.1 असे त्याचे नामकरणही केले गेले आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून जिओनी एलाईटची जाडी केवळ 5 मिमी इतकी आहे. 4.8 इंचाचा स्क्रीन, 16 जीबी इंटरनल मेमरी, टूजी, थ्रीजी, फोरजी कनेक्टीव्हीटी, 4.3 अँड्रॉईड शिवाय एमिगो 2.0 युजर इंटरफेस अशी त्याची अन्य वैशिष्टय़े आहेत. हा फोन बाजारात कधी सादर केला जाणार ती तारीख अद्यापि कंपनीने जाहीर केलेली नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Maharashtra: नवी मुंबईमध्ये बेकायदेशीर गुटखा विकणे आरोपाखाली 4 दुकानदारांना अटक

पावसाळी अधिवेशनानंतर राष्ट्रवादीचे 19 आमदार पक्ष बदलतील, शरद पवारांचे नातू रोहित यांचा दावा

गडचिरोली जिल्ह्यातील 13 गावांनी बंद केले नक्षलींचे धान्य-पाणी, केला नक्षली परिसरात गांव बंदीची घोषणा

अजित पवार बजेटमध्ये शेतकरी, ओबीसी आणि महिलांना निवडणूक खुश करु शकतात

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात नवरदेव-नवरी असलेल्या चालत्या बस ने घेतला पेट

इनवर्टर मध्ये लागलेली आग पूर्ण घरात पसरली, आई-वडील आणि 2 मुलांचा मृत्यू

महाराष्ट्र विधान परिषदसाठी 25 जून पासून भरले जातील नामांकन फॉर्म, कधी होईल मतदान, कधी येईल परिणाम?

पॉस्को केस मधील आरोपीला मुंबई हाय कोर्टाने दिला जामीन

कर्णधार रोहितने T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले

Show comments