Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मायक्रोमॅक्स 'कॅनव्हास गोल्ड' तीन हजारांनी स्वस्त

Webdunia
सोमवार, 30 जून 2014 (17:37 IST)
भारतीय मोबाइल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने आपला बहुचर्चित नवा स्मार्टफोन 'कॅनव्हास गोल्ड A300 हा तीन हजार रुपयांनी स्वस्त केला आहे. कंपनीने हा फोन लॉन्च केला तेव्हा या फोनची किंमत 23,999 रुपये होती. आता मात्र हा फोन 20999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तत बाजारात आणला  फ्लिपकार्टवर 20,999 रुपयांला फोन उपलब्ध करून देण्यात आला आहे. 


कॅनव्हास गोल्डची वैशिष्ट्ये...
5.5. इंचाचा स्क्रीन
2जीएचडेड ऑक्टा कॉर प्रोसेसर
अँन्ड्रॉईड 4.4 (किटकॅट)
सोनी सेन्सरसोबत 16 मेगापिक्सल कॅमरा
फ्रन्ट कॅमेरा 5 मेगापिक्सलचा.
फोन ड्युअल सिम
2जीबी रॅम
2300 एमएएचची बॅटरी
सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिवाळीपूर्वी राम मंदिर, महाकाल आणि तिरुपतीला बॉम्बस्फोटाची धमकी,सुरक्षा यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर

चालत्या ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट चार प्रवासी भाजले

पुणे महामार्गावर भीषण अपघातात 2 ठार तर 64 जखमी

पीएम मोदींच्या हस्ते 12 हजार कोटींहून अधिक किमतीच्या आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

युक्रेन विरुद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियाने जवळपास 10 हजार सैनिक रशियाला पाठवले

Show comments