जागतिक मोबाईल कंपनी ब्लॅकबेरी ने आपला बहुचर्चित असा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला आहे. तर पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री , हा त्यांचा स्मार्टफोन शेवटचा फोन असणार आहे. यामध्ये QWERTY कीबोर्ड देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खाशियत आहे.
स्मार्टफोनमध्ये यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी
डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन
सिक्युरिटी मॉनिटरिंग अॅप DTEK आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.
4.5 इंच फुल एचडी डिस्प्ले.
क्लॉल्कॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम.