Dharma Sangrah

8000 चा स्मार्टफोन 501 रूपयात

Webdunia
'रिंगिंग बेल्स' या कंपनीचा फ्रीडम 251 तर सर्वांना लक्षातच असेल, तर यानंतर आता असा स्मार्टफोन येतं आहे ज्याची किंमत फक्त 501 रुपये आहे. भारतात निर्मित होणार्‍या 'चॅम्पवन सी1' नावाच्या या फोनची असल लागत 7,999 रुपये आखण्यात येत आहे. परंतू 18 नोव्हेंबर रोजी एका फ्लॅश सेलमध्ये हा फोन फक्त 501 रुपये या किंमत विकला जाईल. दोन महिन्यापूर्वीही कंपनी ने सेलची घोषणा केली असून ती टाळण्यात आली होती.
 
चॅम्पवन या कंपनीचं कार्यालय राजस्थानच्या जोधपूर शहरात असल्याचं सांगण्यात येतंय. या स्मार्टफोनसाठी बुकिंग सुरू झाली असून 'कॅश ऑन डिलिव्हरी'मध्ये ग्राहकांना फोन हातात पडल्यानंतर पैसे चुकते करावे लागतील. 
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणे महागात पडले, न्यायालयाने दंड ठोठावला

मनसे नेत्यांच्या भाजपमध्ये प्रवेश, संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

LIVE: नागपूर काँग्रेसने 125 जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले

मुंबईत मनसे उमेदवारांची अंतिम यादी राज ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर

शिंदे कुटुंबाचा सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध... संजय राऊतांचा आरोप

पुढील लेख
Show comments