Marathi Biodata Maker

ऑनरचा नवा स्मार्टफोन लाँच; जिओची विशेष सूट

Webdunia
बुधवार, 25 जुलै 2018 (14:05 IST)
हुवेई कंपनीने नवी दिल्लीध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'ऑनर 9एन' हा नवा सर्टफोनन लाँच केला आहे. फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स साइटवरून हा फोन खरेदी करता येणार आहे.
 
फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना रिलायन्स जिओकडून 100 जीबी इंटरनेट डेटा, 2,200 रुपयांचा कॅशबॅक आणि सोबत 1,200 रूपयांचे मिंत्रा या इ-कॉमर्स साइटचे व्हाउचर मिळणार आहे.
 
'ऑनर 9एन'च्या 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोअरेज असलेल्या सर्टफोनची किंमत 11,999/- रुपये आहे. 4 जीबी रॅम/ 64 जीबी स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम 128 जीबी हँडसेटची किंमत 17,999 आहे. 31 जुलैपासून फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होणार आहे. 'ऑनर'च्या अधिकृत स्टोअरमधूनही हा फोन खरेदी करता येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments