Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

iBall ने लाँच केला मोबाइलच्या किमतीत विंडोज 10 वाला लॅपटॉप

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (17:15 IST)
जर तुम्हाला ही कमी किमतीत चांगला लॅपटॉप विकत घ्यायचा असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आयबॉल ने   स्मार्टफोनच्या किमतीत आपला नवीन लॅपटॉप iBall CompBook Marvel 6 लाँच केले आहे. हा लॅपटॉब बजट लॅपटॉप यूजर्सला लक्षात ठेवून लाँच करण्यात आले आहे.  
 
या लॅपटॉपमध्ये 14 इंचेची एचडी डिस्प्ले, प्री-इंस्टॉल विंडोज 10 देण्यात आला आहे. त्याशिवाय यात 2.4 गीगाहर्ट्ज स्पीड असणारा इंटेलचा Celeron N3350 प्रोसेसर आहे. आयबॉलच्या या लॅपटॉपमध्ये 3 GB DDR3 रॅम, 5000mAhची बॅटरी, 32 जीबीची मेमरी आहे ज्यात 128 जीबीपर्यंत वाढवू शकता. या लॅपटॉपची किंमत फक्त 14,299 रुपये आहे, जेव्हा की विंडोज 10 प्रो सोबत याला 17,799 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. या लॅपटॉपमला कोणत्याही ऑफलाईन रिटेल स्टोअरमधून विकत घेऊ शकता. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments