Marathi Biodata Maker

iQOO Neo 7 Pro: लॉन्च होण्यापूर्वी फीचर्स लीक, Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoCसह येईल स्वस्त स्मार्टफोन

Webdunia
सोमवार, 19 जून 2023 (18:10 IST)
iQOO Neo 7 Pro भारतात किंमत: iQoo Neo 7 Pro भारतात 4 जुलै रोजी लॉन्च होईल. त्याच्या वैशिष्ट्यांबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत. ऑरेंज कलरमध्ये येणारा हा स्मार्टफोन व्हेगन लेदर बॅकसह दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो.
  
Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 SoC दिले जाण्याची अपेक्षा आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतात स्मार्टफोनची किंमत 38,000 ते 42,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. iQOO Neo 7 Pro OnePlus 11R, Vivo V27 Pro आणि अपकमिंग नथिंग फोन (2) यांना टक्कर देईल.
 
फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि फुल-एचडी+ रिझोल्यूशनसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. बॅटरी 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
 
8 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बॅटरी 50 टक्के चार्ज होऊ शकते. iQoo Neo 7 Pro मध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाच्या फटकारानंतर, बीएमसीने एक मोठे पाऊल उचलले; अनेक बांधकाम स्थळांवरील काम थांबवले

LIVE: सोलापूर जिल्हा परिषदेसाठी ५३ आणि पंचायत समितीसाठी ९२ अर्ज अपात्र ठरले

India vs New Zealand 2nd T20 : टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूर स्टेडियमवर खेळला जात आहे

वैष्णो देवी यात्रा स्थगित

पैसे काढून घ्या, 4 दिवस बँक बंद राहणार

पुढील लेख
Show comments