Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio Offer: शाओमीच्या फोनवर 2000 पेक्षा अधिक कॅशबॅक आणि 100 जीबी इंटरनेट फ्री

Jio Offer: शाओमीच्या फोनवर 2000 पेक्षा अधिक कॅशबॅक आणि 100 जीबी इंटरनेट फ्री
Reliance Jio आणि चीनच्या Xiaomi ने भारतात सर्वात स्वस्त स्मार्टफोन Redmi Go उपलब्ध करण्यासाठी विशेष करार केला आहे. या कराराअंतर्गत Redmi Go ची पहिली विक्री शुक्रवारी दुपारी 12 वाजेपासून सुरू झाली आहे. जे आपण Flipkart आणि Mi.com वरून खरेदी करू शकता. या फोनची किंमत फक्त 4,499 रुपये आहे. या फोनची खरेदीवर खूप चांगली ऑफर देखील आहे. यात रिलायन्स जिओ देखील सामील आहे.
 
जिओ आणि शाओमीने 'आपकी नई दुनिया' अंतर्गत आकर्षक रेडमी गो जिओ डिजीटल लाईफ ऑफर सादर केला आहे. ज्या अंतर्गत आपल्याला या फोनच्या खरेदीवर जिओकडून 2,200 रुपये कॅशबॅक आणि 100 जीबी मोफत
इंटरनेट डेटाचा फायदा मिळेल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी आपल्याला 198 किंवा 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. 2200 चा कॅशबॅक आपल्याला 50 रुपयांच्या 44 सवलत कूपन म्हणून myjio अॅपच्या ग्राहकांना
मिळेल. जे आपण 198 किंवा 299 रुपयांचा रिचार्जवर रिडीम करू शकता. कूपन च्या पेमेंटसह 198 रुपयांचा रिचार्ज केवळ रु.148 मध्ये आणि 299 रुपयांचा रिचार्ज केवळ रु.249 मध्ये मिळेल. त्याचवेळी, 100 जीबी डेटाचा
लाभ 10 जीबीच्या 10 कूपन म्हणून उपलब्ध होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपकडून तिसरी यादी प्रसिद्ध महाराष्ट्रातील हे आहेत उमेदवार