Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

48 मेगापिक्सेल आणि पंच होल डिस्प्लेसह Motorola One Vision लॉन्च

Webdunia
गुरूवार, 16 मे 2019 (16:53 IST)
Motorola ने अखरे आपला नवीन स्मार्टफोन Motorola One Vision लॉन्च केला आहे. ब्राझीलमध्ये सादर केलेल्या या फोनच्या बॅक पॅनलवर 48 मेगापिक्सेल कॅमरा आहे आणि सेल्फीसाठी पंच होल डिस्प्ले देखील आहे. त्याच्या बॅक पॅनलवर glass gradient आहे. या फोनची किंमत कंपनीने सुमारे 23,000 रुपये निश्चित केली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Google च्या Android प्रोग्रामचा भाग आहे. याव्यतिरिक्त, हे आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड पाई आणि आगामी ओएस अँड्रॉइड क्यूचे अपडेट प्राप्त करेल. 
 
* Motorola One Vision तपशील - 
 
हे इंडस्ट्रीच्या प्रथम 21:9 CinemaVision सह येतं आणि यात 6.3-inch Full HD+ डिस्प्ले देण्यात आलं आहे. यात सॅमसंगचा Exynos 9609 processor वापरला गेला आहे. यासह या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे आणि मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी एसडी कार्ड लावला जाऊ शकतो. हा फोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतं, ज्यात एक 48-megapixel sensor आणि इतर 5-megapixel sensor चा आहे, आणि कंपनीने यात सॅमसंगचा कॅमेरा सेन्सर वापरला आहे. सेल्फी प्रेमींसाठी यात 5-megapixel selfie camera आहे. हा फोन टाइप सी यूएसबी केबल, फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3500 एमएएच बॅटरीसह येतो जो टर्बो चार्जिंगला सपोर्ट करतो.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: संविधानिक संस्थेचा अपमान करणे ही काँग्रेसची सवय म्हणाले शहजाद पूनावाला

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

नायजर नदीत बोट उलटल्याने 27 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक बेपत्ता

गावावरून परतल्यानंतर महायुतीच्या बैठकीला हजेरी लावणार एकनाथ शिंदे, आज घेणार मोठा निर्णय

कॅन्सरचे ऑपरेशन करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, 2 वर्षानंतर उघडकीस आले

पुढील लेख
Show comments