Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता एअरटेलचा नवा 4G स्मार्टफोन येणार

Webdunia
बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:38 IST)

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी  एअरटेल नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे.  एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते.  या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं.  हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments