Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या त्याची किंमत

Webdunia
सोमवार, 9 जुलै 2018 (15:14 IST)
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो बाहेरच्या बाजूला निघतो आणि काम पूर्ण झाल्यावर परत फोन बॉडीमध्ये चालला जातो. या फोनला मोटोराइज्ड स्लाइडर कॅमेरा आहे आणि हा ओप्पो फाइंड एक्समध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे ओप्पो कंपनी भारतात आपल्या एका कार्यक्रमाचे नियोजन करणार आहे, ज्यात ओप्पो फाइंड एक्स लाँच होण्याची उमेद आहे.  
 
ओप्पो फाइंड एक्सचे स्पेसिफिकेशन 
पूर्णपणे बेजेल लेस आणि बगैर नॉच असणार्‍या या फोनमध्ये 6.42 इंचीच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. कंपनीने डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, एड्रेनो 630 जीपीयू, 3730 एमएएच, 256 जीबीचा इनबिल्ट स्टोरेज आणि 8 जीबी रॅमसोबत आहे. यात एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवण्याचा विकल्प मिळणार नाही.  
 
कॅमेरेची गोष्ट करायची झाली तर ppo Find X मध्ये 16 आणि 20 मेगापिक्सलचा रियर कॅमरा आहे, ज्यात एफ 2.0 व एफ 2.2 अपर्चर उपस्थित आहे. तसेच एआय पोर्ट्रेट आणि एआय सीन रिकग्निशन तकनीकचा देखील वापर करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सलचा आहे, ज्यात  एफ 2.0 अपर्चर मिळेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

Accident: जगद्गुरू कृपालूजी महाराजांच्या मुलीचा अपघाती मृत्यु

पुढील लेख
Show comments