Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Valentine Day च्या निमित्ताने पिंक लॅपटॉप

Webdunia
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (20:36 IST)
प्रेम करणार्‍यांचा खास सण अर्थात वॅलेंटाईन डे थोड्याच दिवसात येणार आहे आणि यासाठी अनन्य भेटवस्तू बाजारात दिसू लागल्या आहे. अमेरिकन कंपनी kरेजर ब्लेड स्टील्थ 13। नावाचा लॅपटॉप लिमिटेड  ऍडिशन म्हणून सादर केला गेला आहे आणि त्याची विक्री सुरू देखील झाली आहे. हे एक गेमिंग लॅपटॉप आहे आणि त्याची
किंमत 1,13,648 रुपये आहे. रेझरचे सीईओ मिन लिआंग टॅन यांच्या मते, आपण या रंगाला काय म्हणतो ते महत्त्वाचे नाही पण प्राप्तकर्त्याच्या चेहऱ्यावर आनंद म्हणून ते नक्कीच दिसेल.
 
रेझर कंपनीने पिंक डिव्हाइसेस लॉचं केल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी देखील कंपनीने चार गुलाबी उत्पादने सादर केली होती. यंदा, कंपनीने गुलाबी रूप वाढविले आहे, यामध्ये गुलाबी माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, हेडफोन आणि स्पीकर यांचा देखील समाविष्ट आहे. 
 
हे आहे पिंक गॅझेट लिमिटेड ऍडिशनचे नाव    
द रेजर बासिलिक्स माइउस 
रेजर गोलिथस क्रोम माउस मेट 
रेजर हंट्समैन कीबोर्ड 
रेजर क्राकेन हेडसेट 
रेजर राएजू टूर्नामेंट ऍडिशन कंट्रोलर 
रेजर सिरिन एक्स माइक्रोफोन 
रेजर बेस स्टेशन क्रोम हेडसेट स्टैंड 
रेजर फोन-2साठी क्वार्ट्स केस 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज युद्धाचा 207 वा वर्धापन दिन साजरा होतोय

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाची सुरुवात 'रक्तदान - श्रेष्ठदान'ने केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या

जळगावात दोन गटात हाणामारी, 6 वाहने, 13 दुकाने जाळली : मंत्र्यांच्या गाडीला धडक बसल्याने हाणामारी; उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू

Global Family Day 2025 जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या कुटुंबाचे महत्त्व

नितीश राणेंच्या 'केरळविरोधी' वक्तव्यावर खळबळ, सीपीआय खासदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र

पुढील लेख
Show comments