rashifal-2026

केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा द्या, जिओला ट्रायचा आदेश

Webdunia
रिलायन्स जिओला केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायने दिला आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्स ट्रायच्या नियमांचचे उल्लंघन करत असल्याची तक्रार ट्रायकडे केली होती. त्यानंतर ट्रायने नियमानुसार केवळ ९० दिवसच रिलायन्स जिओला मोफत कॉलिंग देण्याचा आदेश दिला आहे.

दुसरीकडे रिलायन्स जिओच्या मते १ सप्टेंबरला जिओचे अधिकृत लाँचिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नियमानुसार ३१ डिसेंबरपर्यंतच ही सेवा देणार आहोत असे म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जानेवारीत मिळणार नाहीत

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार आज संध्याकाळी 5 वाजता थांबणार, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली

राज्यातील सर्व शाळा 5 दिवस बंद, सार्वजनिक सुट्टी जाहीर

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे भाजपसोबत राहिले असते तर त्यांना त्यांचे निवडणूक चिन्ह गमवावे लागले नसते रामदास आठवले यांचा दावा

पुढील लेख
Show comments