Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅमसंगचा मोबाईल फेस्ट

Webdunia

सॅमसंगने फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव्ह सेल सुरु केलाय.  सॅमसंगने याला मोबाईल फेस्ट असे नाव दिले आहे. सॅमसंगचा हा सेल तीन दिवस चालणार आहे. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर असा आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी S7 (सिल्वर टाइटॅनियम, ३२ GB) (४ GB RAM)

MRP - ४६,००० रूपये, डील प्राईस - २९,९९० रुपये,डि‍स्‍काउंट - ३४%.

सॅमसंग गॅलक्सी C9 प्रो (ब्लॅक, ६४ GB) (६ GB RAM)

MRP- ३४,००० रुपये,डील प्राईस- २९,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- १२%.

सॅमसंग गॅलक्सी ऑन मॅक्स (ब्लॅक, ३२ GB) (४ GB RAM)

MRP- १६,९०० रुपये, डील प्राईस- १४,९०० रुपये,डि‍स्‍काउंट- ११%.

सॅमसंग गॅलक्सी J7 (२०१६ एडिशन) (ब्लॅक, १६ GB) (२ GB RAM)

MRP- १३,८०० रुपये,डील प्राईस- ९,७९० रुपये, डि‍स्‍काउंट- २९%.

सॅमसंग गॅलक्सी On7 (ब्लॅक, ८ GB) (१.५ GB RAM)

MRP- ८,४९० रुपये, डील प्राईस- ६,९९० रुपये, डि‍स्‍काउंट- १७%.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

हॉकी: भारताने जपानवर मात केली, महिला ज्युनियर आशिया कप हॉकीच्या अंतिम फेरीत चीनचा सामना

मुंबईत बेस्ट बसची दुचाकीला धडक,दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

LIVE: महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी पत्नी निकिता यांना गुरुग्राममधून अटक

पुढील लेख
Show comments