Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Samsung लवकरच Galaxy M30 लॉच करणार आहे

Webdunia
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019 (10:51 IST)
गेल्या महिन्यात गॅलॅक्सी एम (Galaxy M) सिरींज लॉच केल्यानंतर Samsung आता Galaxy M30 लॉच करणार आहे. या M सिरींजमध्ये M10 आणि M30 नंतर येणारा तिसरा फोन होणार. आयएएनएसच्या अहवालानुसार, भारतात Galaxy M30 ची किंमत 14990 रुपये असेल. दुसरीकडे, Galaxy M10 च्या प्रारंभिक किमतीबद्दल बोलू तर ती 7990 रुपये आहे. याशिवाय Galaxy M20 ची सुरुवाती किंमत 10,990 रुपये आहे.
 
अहवालात पुढे असे म्हटले आहे की भारतात Galaxy M30 ची विक्री मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. तथापि, सॅमसंगने आतापर्यंत Galaxy M30 च्या लॉन्चची पुष्टी केली नाही. Galaxy M30 मध्ये Exynos 7904 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी असेल. या व्यतिरिक्त, कंपनी दुसर्‍या वेरिएंटमध्ये देखील फोन लॉच करू शकते. हे सहा जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी होऊ शकतो. तसेच फोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा सिस्टम आणि पाच हजार एमएएचची बॅटरी असेल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments