Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अँपलची धमाकेदार ऑफर, अवघ्या 999 मध्ये आयफोन!

Webdunia
शनिवार, 16 एप्रिल 2016 (11:09 IST)
जगभरात प्रसिद्ध असलेली स्मार्टफोन कंपनी अँपलनं आता आपलं लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवलं आहे. त्यामुळेच भारतीय बाजारपेठेचा विचार करुन काही दिवसांपूर्वीच आयफोन SEहा स्वस्त स्मार्टफोन लाँच केला होता. आता हाच स्मार्टफोन 999 रुपयांच्या ईएमआयवरही मिळणार आहे. दोन वर्षापर्यंत 999 रुपयांच्या हप्त्यांवर हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. या आधी आयफोन 6 आणि आयफोन 6S साठी लीजिंग प्लान आणला होता. या प्लाननुसार, आयफोन 6साठी दोन वर्ष 1199 रु. ईएमआय आणि आयफोन 6S साठी दोन वर्ष 1,399 ईएमआय असणार आहे. कंपनीने आयपॅड मॉडेल्सवरही ऑफर सुरु आहेत. ईएमआयवर स्मार्टफोन विक्री यावर यंदा अँपलनं जोर दिला आहे. 8 एप्रिलला भारतात लाँच करण्यात आलेल्या आयफोन डए बाबत मार्केटमध्ये म्हणावा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. यासाठीच ही नवी ऑफर आणल्याचं समजतं आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments