Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवघ्या 4,666 रुपयांत 4जी स्मार्टफोन!

Webdunia
बुधवार, 4 नोव्हेंबर 2015 (10:16 IST)
स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite 2 बजेट 4जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी 4,666 रुपये आहे. अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल रियर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय. 
 
4.5 इंच qHD IPS डिस्प्ले असलेल्या या डय़ूअल सिम स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅमसोबत 1.3GHz स्पीडचा क्वाडकोर प्रोसेसर दिलाय. सोबतच याची इंटरनल मेमरी 8 जीबी आहे. 
 
जे एसडीकार्डद्वारे 32जीबीपर्यंत वाढवू शकतो. 
 
या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, यूएबी, जीपीएस आणि ए जीपीएससारख्या सुविधा दिल्या आहेत. 
 
स्पेसिफिकेशन: प्रोसेसर: 1.3GHz MediaTek क्वाडकोर
 
रॅम: 1GB, कॅमेरा: 8 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट
 
डिस्प्ले: 4.5 इंच IPS HD, मेमोरी: 8GB, बॅटरी: 1,900 mh
 
ओएस: अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments