Marathi Biodata Maker

आता निळ्या रंगात आयफोन

Webdunia
आयफोनचे चाहते मागील अनेक दिवसांपासून अॅपलच्या आयफोन 7 ची वाट बघत आहेत. हा स्मार्टफोन येण्याआधीपासनूच याची जोरदार चर्चा रंगली असून यात कोणते फीचर्स असतील याची उत्सुकता आणि चर्चाही सुरू आहे. आयफोन 7 चे फीचर्स काही दिवसांपूर्वी लीक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या बातम्यांनुसार अनेक नवे बदल आयफोन 7 मध्ये बघायला मिळणार आहेत.
 
आयफोन 7 चे क्लिकेबल होम बटन आता हद्दपार होणार असून त्याऐवजी टच बटन येणार आहे. हा तब्बल 256 जीबी रॅमसह येणार अशीही चर्चा असल्यामुळे आयफोन 7 बद्दल आयफोन चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे.
 
स्पेस ग्रे हा रंग आयफोनची खरी ओळख पण आता हाच रंग हद्दपार होणार आहे. त्याऐवजी निळ्या रंगात आयफोन 7 पाहायला मिळण्याची शक्यता असून आपल्या डिझाइनमध्येही आयफोन बदल करणार आहे. तसेच ड्यूल लेन्स कॅमेराही असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
 
आता आयफोन 7 निळ्या रंगात येतो की आपल्या पूर्वीच्याच रंगामध्ये हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात सागरी मासेमारीवर बंदी

हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भातच एका बाळाचा मृत्यू

दापोडीमध्ये एकाच दिवशी पाच जणांचा संशयास्पद मृत्यू

अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली

सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमप्रकरणाचा दुःखद शेवट; अंबाजोगाईमध्ये एक लाजिरवाणी घटना

पुढील लेख
Show comments