suvichar

आयफोन 4S झाला स्वस्त

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2015 (11:10 IST)
आयफोन 4S ची किंमत आता खाली आहे, त्यामुळे तो फोन आता तुमच्यासाठी निश्चितच महागडा राहिलेला नाही, कारण आयफोनच्या किमितीत 4 ते 5 हजारांनी कपात झाली आहे.
 
गेल्या आठवडय़ापासून भारतात आयफोन 4S ची केवळ 13 हजार रुपयांमध्ये विक्री होत आहे. या आधी आयफोन 4S ची किंमत 17 हजार ते 18 हजार एवढी होती. मात्र, आता 4 ते 5 हजारांनी कपात करण्यात आली आहे. आयफोन 4S च्या किमतीत कपात झाल्याने शाओमी, हुआवी, लिनोव्हासारख्या कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बजेट स्मार्टफोन्सना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. कारण इतर स्मार्टफोनच्या तुलनेत भारतीय मोबाइल युजर्स आयफोनकडे वळण्याची शक्यता आहे.

भारतात अँपलच्या आयफोनना प्रचंड मागणी आहे. जेव्हा ‘आयफोन सिक्स’ लॉन्च झाला, त्यावेळी अँपल स्टोअरबाहेर मोबाइलप्रेमींच्या रांगा लागल्या होत्या.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

LIVE: धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून खळबळजनक हत्या

धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकू भोसकून हत्या

बायकुला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सैफ मस्तानला अटक

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

Show comments