Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आला दोन स्क्रीन असणारा स्मार्ट फोन...

वेबदुनिया
PR
आतापर्यंत स्मार्ट फोनमधील बरेच नवीन टेक्नॉलॉजी आल्या आहेत. रशियाची कंपनी योटाने एक असा फोन लाँच केला आहे, ज्याच्या दोन्ही बाजूच्या पॅनलमध्ये स्क्रीन आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूला ऍक्टिव स्क्रीन आहे. हा फोन लाँच झाल्याने आता मोबाइल कंपन्यांमध्ये नवीन स्पर्धा सुरू होणार आहे.

पुढील पानावर, काय खास आहे या मोबाइलमध्ये ...


WD


हा एक ड्‍युल सिम फोन आहे. योटाफोनच्या फ्रंटमध्ये 4.3 इंचेचा डिस्प्ले आहे, ज्यात हाय रेजल्यूशनसोबत व्हिडिओ बघू शकता. याच्या बॅक पॅनलवर 640 x360 पिक्सल रिझोल्यूशनच 4.3 इंचेचा इलेक्ट्रॉनिक पेपर डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेमुळे बरेच फीचर्सचे काम होऊ शकतात.

WD
हा फोन 1.7 गीगाहर्ट्ज डुअल-कोर प्रोसेसर, 2 जीबी रॅम, 32 जीबी इंटर्नल मेमरी आणि एड्रॉयड 4.2.2 जैली बीनवर काम करतो. फोनमध्ये 1800 एमएएचची बॅटरी लागली आहे. कंपनीने या फोनला रशिया, ऑस्ट्रिया, फ्रांस, ‌जर्मनी आणि स्पेनमध्ये लाँच केला आहे. पुढील वर्षापर्यंत कंपनीला याला 20 देशांमध्ये लाँच करायचा आहे.

रशियात योटाफोनची किंमत 19,990 रूबल्स (भारतीय मुद्रेत किमान 37,500 रुपए) आहे. युरोपमध्ये हा 499 युरो (भारतीय मुद्रेत किमान 33,900 रुपये )त मिळेल. बॅक पैनलवर एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सल बॅक कॅमरा आहे जेव्हाकी फ्रंटमध्ये कॅमेरा 1 मेगापिक्सलचा आहे. कनेक्टिविटीसाठी यात वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 4 जी एलटीई सारके फीचर्स आहे.

( Photo courtesy: yotaphone.com)

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

सर्व पहा

नवीन

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments