Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'कार्बन'चा एसटी ७२ व्हॉईस कॉलिंग टॅब्लेट

Webdunia
सोमवार, 1 डिसेंबर 2014 (15:08 IST)
कार्बनने आपल्या सर्व वेबसाईटवर नवीन व्हॉईस कॉलिंग टॅब्लेट एसटी ७२ या टॅब्लेटची लिस्ट केली आहे. १0२४ बाय ६00 पिक्सल रिझोल्युशनसोबत ७ इंच टचस्क्रीन डिस्प्लेवाला टॅब्लेट असून १.३ जीएचजेड ड्युअल-कोअर प्रोसेसर व ५१२ एमबीचा रॅम आहे. यामध्ये ४ जीबीचा इंटरनल स्टोअरेज आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या सपोर्टने ३२ जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये ३.२ एमपी रिअर व फ्रंट कॅमेरा आहे. 
 
तसेच ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड ४.४.२ किटकॅटवर आधारित या टॅब्लेटमध्ये २८00 एमएएचची बॅटरी लावलेली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ३जी, ब्ल्यूटूथ, मायक्रो-यूएसबी, जीपीएस, वाय-फाय ८0२ ए/बी/जी/एन आहे. तसेच कार्बनने टायटेनियम एस १२ डिलाईट बजेट स्मार्टफोनसुद्धा लाँच केला आहे. हा फोन ४,४६९ रुपये किमतीत वेबसाईटवर उपलब्ध आहे. टायटेनियम एस १२ डिलाईट स्मार्टफोन ४८0 बाय ८00 पिक्सल रिझोल्युशनसोबत ४.३ इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले आहे. ए १.३ जीएचजेड क्वाड कोअर प्रोसेसरसोबत ५१२ एमबीचा रॅम आहे. यामध्ये ४ जीबीचे इंटरनल स्टोअरेज आहे. ज्यामध्ये मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढवण्याची क्षमता आहे. यामध्ये ५ एमपीचा रिअर कॅमेरा व 0.३ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा ड्युअल सिम डिव्हाईस अँड्रॉईड ४.४ किटकॅटवर आधारित आहे. यामध्ये १६00 एमएएचची बॅटरी लावलेली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments