Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुडन्यूज! स्मार्टफोनवर 16 हजार रुपयांची सूट

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2016 (16:07 IST)
मोटोरोला कंपनीचा सर्वात शानदार स्मार्टफोन Moto x Force वर घसघसीत सूट देण्यात येत आहे. ही सूट ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर देण्यात आलीय. 16 हजार रुपायांपर्यंत सूट देण्यात आलीय. हा स्मार्टफोन 5.4 इंच असून क्वाड एचडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये 21 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. मोटो फोर्समध्ये मायक्रो एसडी कार्डचा उपयोग करु शकता. मेमरी 2 टीबीपर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये 32 जीबी आणि 64 जीबी वॅरिएंटवर 16 हजार रुपयांची सूट मिळत आहे. हा फोन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च झाला होता. 32 जीबी वॅरिएंटची किंमत 49,999 रुपये तर 64 जीबीची 53,999 रुपये किंमत होती. अनुक्रमे 15 हजार आणि 16 हजारांची सूट देण्यात येत आहे. तसेच मोटो जी (जेन 3) वर 1000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. हा फोन आता 9999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
 
मोटो एक्स फोर्सची फीचर्स
 
- 5.4 इंचचा QHd डिस्प्ले स्क्रीन (रेझोल्यूशन 1440*2560 पिक्सल)
 
- 2GHz  चा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर
 
- 3 जीबीची रॅम
 
- मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 
 
2 टीबीपर्यंत मेमरी वाढवू शकता
 
- क्विक चार्जिग सपोर्ट 
 
- 21 मेगापिक्सल रियर कॅमेरा
 
- सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल
फ्रंट कॅमेरा एंड्रॉयड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम डुअल सिम 4जी एलटीई, 3जी, सीडीएमए, वाय-फाय आदी फीचर्स.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments