Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोरीस गेलेल्या फोनचे तीन कोटींहून अधिक रुपयांचे बिल

Webdunia
बुधवार, 19 नोव्हेंबर 2014 (13:00 IST)
मोबाइल चोरीस गेल्यावर त्याचा कसा वापर केला जाईल, हे सांगता येणे कठीण आहे. अनेक वेळा त्याचा दुरुपोगच होत असतो. असाच प्रकार ऑस्ट्रेलिातील जॉन ब्रेनले (नाव बदलले आहे) याच्यासंदर्भात घडला आहे. ते कुटुंबासमवेत युरोप प्रवासात होते. त्यावेळी त्यांच्या मुलाचा फोन चोरीस गेला होता. या फोनचा वापर चोराने इतका केला की च्याचे कोट्यावधी रुपयांचे बिल ब्रेनले यांच्या नावावर आले. 
 
त्यांनी फोनची सुविधा देणार्‍या ओम्बड्समन या ऑस्ट्रेलियन कंपनीस तशी सूचना दिली. परंतु, जेव्हा ते ऑस्ट्रेलियाला परतले तेव्हा बिल पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कंपनीने त्यांना 3 कोटी 15 लाख 37 हजारांचे बिल पाठविले होते. तपासाअंती असे समजले की, चोरीस गेलेल्या फोनचा वापर डेव्हिड नावाच्या एका माणसाने केला होता. त्याने एका दिवसात अनेक वेळा सोमालियास कॉल केले होते. ओम्बड्समन कंपनीने त्याला सांगितले, ज्यांचा फोन चोरीस गेला त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांनी तक्रार केली होती. शेवटी कंपनीने त्यांचे बिल माफ केले. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments