Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'झोलो' क्यू १0२0 स्मार्टफोन

Webdunia
सोमवार, 24 नोव्हेंबर 2014 (14:55 IST)
'झोलो'ने क्यू १0२0 हा नवा स्मार्टफोन नुकताच बाजारात आणला आहे. वूड फिनिशिंग असणार्‍या या फोनची किंमत ११,४९९ रुपये इतकी आहे. 'झोलो क्यू १0२0 स्मार्टफोनला ड्यूएल सिम सपोर्ट असून अँड्रॉईड ४.४ किटकॅट सिस्टमवर चालणारा आहे. या स्मार्टफोनचा ५ इंच एचडी डिस्प्ले आहे. तसेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ इतके असून १.३ गिगाहर्ट्झ क्वाड-कोअर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. ४५0 जीपीयू आणि १ जीबी रॅम याला देण्यात आला आहे.

त्याचबरोबर एलईडी फ्लॅश आणि आरएस सेंसर १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला असून २ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ८ जीबी इंटरनल स्टोअरेज आणि ३२ जीबी मेमरी कार्ड इतकी क्षमता आहे. २१00 एमएचए बॅटरी दिली गेली आहे. कनेक्टिव्हीटी ३जी, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी, ए-जीपीएस देण्यात आले आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

Show comments